Refund policy

रिटर्न & रिफंड पॉलिसी

 

बाईक केअर आणि इंजिन ऑइल परत करता येत नाहीत:

       I.            हे प्रॉडक्ट वापरून संपणाऱ्या स्वरूपाचे असल्यामुळे ही वस्तू परत करता येत नाही. तथापि, क्वचित प्रसंगी तुम्हाला खराब झालेली, सदोष किंवा वेगळी वस्तू मिळाल्यास, लागू असल्याप्रमाणे आम्ही पूर्ण रिफंड किंवा मोफत रिप्लेसमेंट देऊ.

    II.            रिफंड/रिप्लेसमेंट देण्यापूर्वी प्रॉडक्टमधील नुकसान किंवा दोष निश्चित करण्यासाठी आम्ही तुमच्याशी संपर्क साधू शकतो.

 

बाईक पार्ट्स & ॲक्सेसरीजची रिटर्न पॉलिसी:

2 दिवसांची रिटर्न पॉलिसी:

       I.            ही वस्तू डिलिव्हरीपासून 2 दिवसांच्या आत  रिप्लेसमेंटसाठी पात्र आहे (जेव्हा पार्सल खराब झालेले असेल किंवा चुकीची वस्तू आली असेल )

    II.            पूर्ण रिफंडसाठी तुम्ही डिलिव्हरीपासून 12 तासांच्या आत प्रॉडक्ट परतही करू शकता (ही अट फक्त आमच्याकडून चूक झाली असेल तेव्हाच लागू होते ) . पार्सल आम्हाला/कंपनीला (KP Racing System) मिळाल्यानंतर 6 ते 7 कामकाजाच्या दिवसांत रिफंडची रक्कम तुमच्या खात्यात ट्रान्सफर केली जाईल. त्यामुळे रिटर्न पिक-अप यशस्वी होण्यासाठी कृपया वस्तू तिच्या मूळ स्थितीत, ब्रँडच्या बाहेरील बॉक्ससह, MRP टॅग्ज लावलेले, यूजर मॅन्युअल, वॉरंटी कार्ड्स आणि उत्पादकाच्या पॅकेजिंगमधील मूळ ॲक्सेसरीजसह ठेवा.

 III.            रिफंड/रिप्लेसमेंट देण्यापूर्वी प्रॉडक्टमधील नुकसान किंवा दोष निश्चित करण्यासाठी आम्ही तुमच्याशी संपर्क साधू शकतो.

 

 रिफंड पॉलिसी :


ऑर्डर रद्द करण्याबाबत विशेष लक्षात घ्या ,

एकदा ऑर्डरचे स्टेटस कन्फर्म्डवरून ऑन डिलिव्हरीमध्ये बदलले की या टप्प्यावर तुम्ही कोणत्याही कारणाने ऑर्डर रद्द केल्यास कंपनीने तुम्ही भरलेली 20% रक्कम परत करण्याचे वचन दिलेले नाही ,

2  : - तुमची रिटर्न वस्तू आम्हाला मिळाल्यानंतर, परिस्थितीनुसार, रिफंड मूळ पेमेंट पद्धतीवर (प्री-पेड                   व्यवहारांच्या बाबतीत) किंवा तुमच्या बँक खात्यात (पे ऑन डिलिव्हरी ऑर्डर्सच्या बाबतीत) दिला जातो. अटी व शर्ती लागू **

 

 

 

Ø रिफंडची कालमर्यादा:

 

वेगवेगळ्या पेमेंट पद्धतींसाठी रिफंडचा कालावधी खाली दिला आहे:

 

उपलब्ध रिफंड पद्धत         रिफंडची कालमर्यादा

a.     प्री-पेड ऑर्डर्स: 6-7 कामकाजाचे दिवस

b.     क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड:         6-7 कामकाजाचे दिवस

c.      नेट बँकिंग खाते (बँक खात्यात जमा केले जाईल)

d.     UPI लिंक्ड बँक खाते: 6-7 कामकाजाचे दिवस

e.      पे ऑन डिलिव्हरी ऑर्डर्स:

f.       बँक खात्यात NEFT:         6-7 कामकाजाचे दिवस

 

वरील तक्त्यात नमूद केलेली सामान्य कालमर्यादा संपली असेल आणि तरीही तुम्हाला रिफंड मिळाला नसेल, तर अधिक माहितीसाठी कृपया तुमच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड जारीकर्त्याशी किंवा तुमच्या बँकेशी संपर्क साधा. रिफंड रोख स्वरूपात दिले जाणार नाहीत. फक्त अपवादात्मक प्रकरणांमध्येच कागदी चेकद्वारे रिफंड दिले जाऊ शकतात.

 

KP Racing System द्वारे फुलफिल केलेल्या ऑर्डर्ससाठी:

 

1. खरेदीच्या वेळी पेमेंट करण्यासाठी तुम्ही वापरलेली पेमेंट पद्धत (जसे की क्रेडिट/ डेबिट कार्ड) आता वैध नसल्यास, रिफंड डिमांड ड्राफ्टद्वारे दिला जाईल.

 

2. तुमच्या बँकेकडून आम्हाला पेमेंट अयशस्वी झाल्याची सूचना मिळाल्यास, रिफंड डिमांड ड्राफ्टद्वारे दिला जाईल.

 

आम्ही तुम्हाला एक ई-मेल पाठवू, ज्यामध्ये आम्हाला कॉल करून तुमचे नाव आणि डिमांड ड्राफ्ट ज्या पत्त्यावर पाठवायचा आहे तो पत्ता देण्यास सांगितले जाईल. हे तपशील मिळाल्यानंतर रिफंडची प्रक्रिया सुरू केली जाईल.

 

 

 

 

 

 

 

 

 

सेलरने फुलफिल केलेल्या ऑर्डर्ससाठी:

 

1. खराब/ सदोष वस्तूंसाठी, वस्तू दुरुस्त करणे किंवा बदलून देणे शक्य नसल्यास सेलर रिफंड देईल.

 

2. ज्या कोणत्याही प्रकरणात रिफंड आवश्यक असेल, त्या रिफंडला सेलरने मंजुरी देणे आवश्यक आहे. सेलरने वस्तू मिळाल्याचे आम्हाला कळवल्यावरच KP Racing System तुम्हाला रिफंड मिळवून देण्यात मदत करू शकते. सेलरने रिटर्न वस्तू मिळाल्याचे आम्हाला कळवल्यानंतर, रिफंडच्या प्रक्रियेसाठी वरील रिफंड कालावधी लागू होईल.

 

पे ऑन डिलिव्हरी ऑर्डर्ससाठी रिफंड:

पे ऑन डिलिव्हरी ऑर्डर्ससाठी, रिफंड तुमच्या बँक खात्यात दिला जाईल.

 

पे ऑन डिलिव्हरी ऑर्डरचा रिफंड तुमच्या बँक खात्यात मिळवायचा असल्यास, तुम्ही वस्तू परत करताना Your Account विभागात किंवा Returns Centre मधून बँक खात्याचा तपशील अपडेट करू शकता.

 

टीप: तृतीय पक्षाच्या खात्यांमध्ये रिफंड दिला जाऊ शकत नाही. तुमच्या KP Racing System अकाउंटवरील नाव बँक खातेधारकाच्या नावाशी जुळले पाहिजे.

 

तुम्ही इतर कोणत्याही शहरात स्वतः चेक जमा करणार असाल, तर तुमची लाभार्थी बँक तो चेक आउटस्टेशन क्लिअरिंगसाठी पाठवेल याची खात्री करा.

 

तुम्ही तुमचा चेक क्लिअरन्स बॉक्समध्ये टाकणार असाल, तर कृपया खालील गोष्टी लक्षात घ्या:

 

- तुम्ही वरीलपैकी कोणत्याही शहरात क्लिअरन्स बॉक्समध्ये चेक टाकत असाल, तर Local Cheques असे लिहिलेला बॉक्स वापरा.

 

- तुम्ही इतर कोणत्याही शहरात क्लिअरन्स बॉक्समध्ये चेक टाकत असाल, तर Outstation Cheques असे लिहिलेला बॉक्स वापरा.

 

वरील सूचनांचे पालन न केल्यास चेकवर प्रक्रिया न होण्याची आणि बँकेकडून दंड आकारला जाण्याची शक्यता आहे.

 

टीप: चेक जारी झाल्यानंतर, KP Racing System रिफंडच्या तारखेपासून 4 कामकाजाच्या दिवसांत रिफंड चेकच्या ट्रॅकिंग तपशीलांसह तुम्हाला ई-मेल पाठवेल.

 

 

सर्व गोष्टी स्पष्टपणे नमूद केल्या आहेत आणि अटी & शर्ती लागू ***